मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने इतक्या हॉट अंदाजामध्ये कॅमेऱ्यासमोर दिल्या पोज, पाहून चाहत्यांचा कलेजा झाला खल्लास…

By Viraltm Team

Updated on:

मराठी चित्रपटांमधील हॉट अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मिडियावर आपल्या हॉटनेसच्या टचने लोकांना हैराण करत असते. भाग्यश्रीने बोल्ड ड्रेस घालून आपल्या देसी आणि हॉट अवतारामध्ये फोटो शेयर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अंदाज खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहेत आणि खूपच चर्चेमध्ये आहेत. भाग्यश्री नुकतेच प्रतिक गांधीसोबत भवई या हिंदी चित्रपटामध्ये दिसली होती.

भाग्यश्री मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. खूपच कमी वयामध्ये भाग्यश्रीने हे स्थान मिळवले आहे. भाग्यश्री जेव्हा कधी एखादा शो किंवा चित्रपट घेऊन येते तेव्हा तिचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. काही दिवसांपूर्वी तिच्या वजनामुळे तिला खूप ट्रोल केले गेले होते. असो अभिनेत्रीने आता आपले वजन कमी करून ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले आहे. त्याचबरोबर तिने एक लांबलचक पोस्ट लिहून याचा उल्लेख देखील केला होता.
तिने पोस्टमध्ये लिहिले होते कि ठीक आहे हे मी त्यांच्यासाठी आहे जे माझे शरीर आणि वजन याबद्दल अनुमान लावत आहे, हा मी वजन वाढवले आहे. मी अस्वस्थ आहे आणि गेल्या दोन महिन्यांपासून पोटाच्या संसर्गाने ग्रस्त आहे. मला डाएटिंग आणि वर्कआउट सोडावं लागलं, हलके जेवण आणि जास्त कार्ब-आधारित आहार घ्यावा लागला त्यामुळे माझे वजन वाढले.

स्विमिंग पूलमधील अनेक अभिनेत्रींचे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकदा या अभिनेत्री बॉलीवूडमधील असतात. कधी मलायका अरोरा तर कधी सारा अली खान तर कधी जान्हवी कपूर. पण यावेळी स्विमिंग पूलमधील व्हायरल झालेला हा फोटो कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीचा नाही.
भाग्यश्री सुट्टीवर आहे. तिथे ती स्विमिंगचा आनंद घेत आहे. तिने स्विमिंग पूलमधील बिकिनीमधला फोटो शेयर केला आहे. तिने निळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. काळा गॉगल देखील लावला आहे. पाण्यामध्ये ती आनंद घेताना दिसत आहे. तिची फिगर पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment