बॉलिवूड इंडस्ट्रीत ९० या दशकातील अनेक चित्रपट हे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय होते. त्यांतील अभिनेते आणि अभिनेत्रीचे खूप लोक चाहते होते. पण तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे का? तुमचे जुने आवडते सितारे आताच्या जीवनात कसे आहेत ? चित्रपट ‘बेवफा सनम’ हा खूप प्रसिद्ध झाला होता आणि यातून रातोरात प्रसिद्धमिळवणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर अचानक इंडस्ट्रीला अलविदा म्हटले होते.
शिल्पा शिरोडकर ला इंडस्ट्री नवीन नव्हती, कारण तिला ती विरासतीत मिळाली होती. पण तिने खूप लवकरच चित्रपट दुनियेतून आपला निरोप घेतला. शिल्पा शिरोडकरने अनेक भूमिका करून चित्रपट लोकप्रिय केली. त्यातील काही चित्रपट अशी होती. जी दर्शकांना अजूनही स्मरणात कायम आहेत. तसेच काही चित्रपट बॉक्स ऑफिस वर खूप असफल ठरलेले आहेत. यानंतर तिने बॉलीवुड इंडस्ट्री चित्रपटांपासून दुरता घेतली आणि एक वेगळीच जीवन जगू लागली.९० या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ने अनेक महान अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे, अमिताभ बच्चन पासून गोविंदा पर्यंत, पण तरीही चित्रपटाची वाट पाहत राहिली. ज्यामुळे तिने स्वतः चित्रपट दुनियेतून दुरावा घेतला. शिल्पा शिरोडकर ने झिरो फिगर वाली अभिनेत्री म्हणुन आपल्या सुंदरतेचा परिचय दिला होता. तिचा पहिला चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा परिचय दिला होता पण तिला सफलता मिळाली नव्हती.
९० व्या दशकातील सुंदरतेचा परिचय करून देणारी आणि प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ने “भ्रष्टाचार” या चित्रपटातुन तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. पण तिला खरी ओळख “बेवफा सनम” या चित्रपटातून मिळाली. त्या चित्रपटात तिने आपल्या प्रियकराला धोका दिला होता. हा चित्रपट त्या वेळेस खूप गाजला होता आणि अनेक दर्शकांना आवडला होता.
या चित्रपटातील प्रियकराला धोका दिल्यामुळे तिला खूप जास्त पसंत केले जाऊ लागले होते आणि तिची ओळख रातोरात बदलून गेली. या चित्रपटाचा नंतर तिला असे वाटत होते की ती खूप प्रगती करत आहे. पण खुपच लवकर तिने इंडस्ट्री सोडून दिली होती. त्यामुळेच तिचे चाहते आता तिला ओळखू शकत नाहीत.
९० या दशकात शिल्पा शिरोडकर ने खूप सार्या चित्रपटात काम केले होते. सदीचे महानायक अभिताभ बच्चन पासून गोविंदा पर्यंत महान अभिनेत्यांसोबत सोबत उत्तम कामगिरी केली होती. या मोठ्या बॉलीवूड स्टारसोबत सोबत काम करूनही तिचे भविष्य घडू शकले नाही.
त्यामुळे तिचे मन हे इंडस्ट्रीत कमी होऊ लागले. त्या दिवसात शिल्पाशी शिरोडकरजवळ झिरो फिगर नव्हती. पण तरीही ती आपल्या सुंदरमळे लाखो लोकांच्या मनात घर करून राहिली होती. आजही जेव्हा तिला कुणी पाहते, तर ती पूर्णपणे बदललेली दिसून येत आहे.चित्रपट भ्रष्टाचार मधून इंडस्ट्रीत पाऊल तर ठेवले पण तिच्यासाठी इंडस्ट्री नवीन नव्हती, तर तिची आई आणि आजी ने सुद्धा चित्रपटांत काम केलेले आहे. हो, शिल्पा शिरोडकर ची आई गंगुबाई ने पण चित्रपटांत आपली खूप ओळख बनवलेली आहे. ज्यामुळे तिच्यासाठी इंडस्ट्री नवीन नव्हतीच. शिल्पा शिरोडकर ची आई ने तेलगू आणि कन्नड चित्रपटांत खूप उत्तम कामगिरी केली आहे,
ज्यामुळे की त्यांची आजही एक खास ओळख आहे. आजही कोणीही बॉलीवूड स्टार त्यांच्याप्रमाणे भूमिका करू शकत नाही. शिल्पा शिरोडकर आता ५० वर्षांची झालेली आहे.हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.