प्रोटीन शेकमध्ये स्वतःच्याच बायकोचे दुख मिक्स करून पिला होता हा अभिनेता, मग पत्नीचे केले त्याच्यासोबत असे कृत्य…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची गाणी आणि अभिनयबद्दल सर्वांना चांगलेच माहिती आहे. आयुष्मान खूपच सरळ आणि साधा माणूस आहे. आयुष्मान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप त्यांच्या सुंदर नात्यामुळे खूपच लोकप्रिय आहेत. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपने आपल्या पुस्तकामध्ये आयुष्मानसोबत आपल्या पर्सनल लाईफबद्दल अनेक चकित करणारे खुलासे केले आहेत.

पुस्तकामध्ये ताहिराने पती आयुष्मानसोबत बँकॉकमधील हनिमून संबंधी एक किस्सा शेयर केला आहे ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. ताहिराने सांगितले होते कि ती सात महिन्याच्या आपल्या मुलाला आईवडिलांकडे सोडून आयुष्मानसोबत बँकॉकला गेली होती. ताहिराने पुस्तकामध्ये लिहिले होते कि लहान मुल असल्यामुळे सारखे सारखे ब्रेस्ट मिल्क काढावे लागत होते.

हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर देखील हे करावे लागले. मी हॉटेलमध्ये जाऊन माझे दुध काढले आणि मुलाची स्थिती जाणून घेण्यासाठी आईला फोन केला. थोड्या वेळाने रूममध्ये परत आले तर पाहिले कि बाटली रिकामी आहे. आयुष्मान प्रोटीन शेकमध्ये ते मिसळून पिल्यानंतर आराम करत होता. मी विचारले तेव्हा त्याने सांगितले कि खूपच जास्त पौष्टिक आणि प्रोटीन शेकसोबत चांगले दुध देखील झाले.

तिने पुस्तकामध्ये लिहिले आहे कि माय बॉय प्रोटीन शेक घेऊन बेडरूममध्ये आराम करत होता. मी ब्रेस्ट मिल्क गायब झाल्याच्या विचित्र केसबद्दल त्याला विचारले, त्याने हसत हसत आपल्या मिशांवर लागलेले दुध साफ केले. त्याने फक्त हेच म्हंटले कि हे परफेक्ट तापमानात होते, खूपच जास्त पौष्टिक आणि प्रोटीन शेकसोबत चांगल्या प्रकारे मिक्स होणारे होते.

आपल्या पुस्तकामध्ये ताहिराने हे देखील सांगितले आहे कि एक वेळ अशी होती तेव्हा एका हॉटेलमध्ये आपल्या मुलाला विसरून गेली होती. ज्यामुळे तिला खूपच शर्मिंदा व्हावे लागले होते. ताहिरा कश्यपने पुस्तकामध्ये लिहिले आहे कि आपला मुलगा विराजवीरच्या जन्मानंतर आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती.

आम्ही जेवण केले आणि यानंतर जेव्हा आम्ही तिथून उठलो तेव्हा मी माझी बॅग घायचे लक्षात राहिले, बिल द्यायचे लक्षात राहिले पण मुलाला घ्यायचे विसरले आणि त्याला तिथेच सोडून मित्रांसोबत हॉटेलमधून बाहेर आले. वेटरने येऊन सांगितले कि मॅडम तुमच्या मुलाला घेऊन जा.बॉलीवूड अभिनेता आयुष्यान खुराना आणि लेखिका ताहिरा कश्यपने दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर १ नोव्हेंबर २००८ मध्ये लग्न केले होते. आयुष्यान खुराना आणि ताहिरा कश्यपला दोन मुले आहेत, ज्यामध्ये एक मुलगा विराजवीर आणि दुसरी मुलगी वरुष्का आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment