AR रहमानची मुलगी आहे खूपच हॉट आणि सुपरबोल्ड, ग्लॅमरच्या बाबतीत मलायका सहित जान्हवीला देखील देते टक्कर…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध म्यूजिक कंपोजर आणि गायक एआर रहमानची मुलगी खतीजा तिच्या लग्नामुळे खूप चर्चेमध्ये राहिली होती. खतीजाने तिचा बॉयफ्रेंड रियासदीन रियानसोबत ६ एप्रिल रोजी लग्न केले होते. ज्यानंतर तिचे सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते आणि या फोटोंमध्ये ए आर रहमानचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळाले होते. तर ए आर रहमानची मुलगी खतीजाने आपल्या सुंदर फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते पण या फोटोंमध्ये बुरखा घातलेली पाहायला मिळत होती.

अशामध्ये तिचा चेहरा कोणीही पाहू शकले नाही. इतकेच नाही तर ती बहुतेकवेळा बुरखा घातलेलीच पाहायला मिळते. अशामध्ये खूपच कमी लोकांनी तिचा चेहरा पाहिला आहे. यादरम्यान खतीजाचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ती बुरखा न घालता दिसत आहे आणि तिचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे.

एआर रहमानने त्याच्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात लावून दिले ज्यामध्ये बॉलीवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार देखील सामील झाले होते. माहितीनुसार खतीजाचा पती रियासदीन एक आंत्रप्रेन्योर आणि ऑडियो इंजिनियर आहे.

खतीजा एंगेजमेंट पासून ते लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये बुरखा घातलेलीच पाहायला मिळाली. अशामध्ये आता तिचा एक सिंपल फोटो समोर आला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. इतकेच नाही तर खतीजा सौंदर्याच्या बाबतीत बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींना कडवी टक्कर देते.

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये पाहू शकता कि खतीजाने पांढरा ड्रेस घातलेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिने आपले केस देखील मोकळे सोडलेले आहेत. या फोटोमध्ये ती तिचे वडील ए आर रहमानसोबत दिसत आहे आणि दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. माहितीनुसार हा फोटो खतीजाच्या लग्नाच्या अगोदरचा आहे.
खतीजा रहमानचा जन्म १९९६ मध्ये झाला होता. ती सुरुवातीपासूनच लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. आपल्या वडिलांप्रमाणे खतीजाला एक म्यूजिक आर्टिस्ट्स म्हणून आपली ओळख बनवायची आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये बुरखा घातलेल्या खतीजाला खूप ट्रोल देखील केले गेले होते. तथापि तिने देखील ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले. एका मुलीने तिला म्हंटले कि जेव्हा मी शिकलेल्या लोकांना बुरख्यामध्ये पाहते तेव्हा घुटन होते. याचे उत्तर देताना खातिजा म्हणाली होती कि जर तुम्हाला माझ्या कपड्यांनी घुटन होते तर स्वच्छ हवेमध्ये जा. मला या कपड्यांमध्ये घुटन नाही गर्व होतो.

आर रहमानच्या करियरबद्दल जाणून घ्याचे झाले तर त्यांनी आतापर्यंत दोन वेळा ऑस्कर अवार्ड, ग्रैमी अवॉर्ड, ६ वेळा नॅशनल फिल्म अवार्ड, १ गोल्डन ग्लोब अवार्ड, १ बाफ्टा अवार्ड, १५ फिल्म फेयर अवार्ड आणि साउथ चित्रपटांसाठी जवळ जवळ १७ अवार्ड आपल्या नावावर केले आहेत आणि हे अजून देखील सुरूच आहे. १२ मार्च १९९५ रोजी रहमानने सायरा बानोसोबत लग्न केले होते. यांना दोन मुली एक मुलगा आहे.तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment