इतका डी प’ने’क गाऊन घालून इवेंटमध्ये पोहोचली ‘अंकिता लोखंडे’, कारमधून उतरताना घडले असे काही, पहा हाताने लपवावे लागले दोन्ही…

By Viraltm Team

Published on:

अंकिता लोखंडे नुकतेच एका इवेंटमध्ये सामील झाली होती. या इवेंटमध्ये अंकिताने खूपच जास्त बोल्ड ड्रेस घातला होता, ज्यामुळे ती अनइजी फील करताना पाहायला मिळाली सोशल मिडियावर देखील तिला लोकांनी चांगलेच ट्रोल केले. वास्तविक अंकिता विक्की जैनसोबत मुंबईमध्ये एका इवेंटमध्ये स्पॉट झाली.

या दरम्यान तिने एक चमकीचा हिरव्या रंगाचा शिमरी गाऊन घातला होता. या ड्रेसच्या फ्रंटला खूपच डीप आणि थाई हाई स्लिट सोबत बॅकलेस होती. तिने केस बांधले होते आणि लाईट मेकअप केला होता. पण ड्रेसमुळे तिला खूपच अनइजी फील करावे लागले.

सोशल मिडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाहू शकता कि ती इवेंटमध्ये कारमधून पोहोचली आणि जेव्हा ती कारमधून बाहेर आली तेव्हा डीपनेक गाऊनमुळे तिला हाताने क्लीवेज लपवावे लागले. तिचा हा व्हिडीओ पाहून लोक तिचा चांगलाच क्लास घेत आहेत.

अंकिता लोखंडेला इतक्या बोल्ड आणि क्लीवेज शो करत असलेल्या ड्रेसमध्ये पाहून लोकांना राग अनावर झाला. एका युजरने तर तिला म्हंटले कि, जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर असा ड्रेस घालून बाहेर का पाडतेस. तर एकाने लिहिले कि अनकम्फर्टेबल वाटत असेल तरीदेखील असा ड्रेस घालणे खूपच जरुरीचे आहे.

एकाने अंकिताची खिल्ली उडवताना लिहिले कि जे घातले आहे त्यासोबत स्वतःदेखील कम्फर्टेबल नाही आहे. फक्त शो ऑफ करायचे आहे तर कम्फर्टेबल असे काही नाही. अंकिता लोखंडेला पाहून एकाने लिहिले कि, असे असेल तर इतके छोटे घातले कशाला कि लपवण्याची वेळ आली बेशरम.

एका युजरने अंकिताची चेष्टा करत लिहिले कि, छुपाना भी नहीं आता, दिखाना भी नहीं आता, अरे हि पवित्र रिश्तामध्ये इतकी संस्कारी होती तर अशामध्ये कपड्यामध्ये तिला पाहिले जाऊ शकत नाही. अंकिता लोखंडेने डिसेंबर २०२१ मध्ये तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत लग्न केले होते. कपलचे लग्न मुंबईमध्ये धुमधडाक्यात झाले होते.

अंकिता लोखंडेने आपल्या करियरची सुरुवात एकता कपूरच्या पवित्र रिश्ता शोमधून केली होती. या शोमध्ये ती सुशांत सिंह राजपूतसोबत लीड रोलमध्ये होती. याशिवाय तिने बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Leave a Comment