ऐश्वर्या च्या मोबाईल कव्हरवर लिहिले आहे असे काही खास, झूम करून बघितल्यास व्हाल हैराण !

By Viraltm Team

Updated on:

प्रत्येकाला आपला मोबाईल खूपच खास असतो. बऱ्याचदा लोकं त्यांच्या मोबाईलवर किंवा अ‍ॅक्सेसरीजवर काहीतर नवीन करत असतात. प्रत्येकाला एक चांगला मोबाईल कव्हर लावायला खूप आवडत असते. ऐश्वर्या राय बच्चनच्या मोबाईलवर देखील असेच काही खास बघायला मिळाले, जे झूम करून बघितल्यानंतर अनेक लोक आश्चर्यचकित झाले.

ऐश्वर्या रायची लोकप्रियता भारतातच नाही तर जगामध्येसुद्धा खूप आहे. १९९४ मध्ये ऐश्वर्याने मिस वर्ल्ड टायटल जिंकले होते. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि बघता बघता ती बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये सामील झाली. ऐश्वर्याचे सलमानसोबत अफेयर देखील राहिले होते. परंतु त्यांचे ब्रेकअप खूपच वेदनादायक झाले होते.

ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. आता ऐश्वर्या आणि अभिषेकला एक मुलगी आहे जिचे नाव आराध्या असे आहे. ऐश्वर्या राय आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. नुकतेच ऐश्वर्या एयरपोर्टवर स्पॉट झाली होती, जिथे ती आपली मुलगी आराध्यासमवेत होती. याचे औचित्य साधून मिडियावाल्यांनी ऐश्वर्याचे बरेच फोटो घेतले होते.या दरम्यान मिडियावाल्यांनी घेतलेल्या फोटोमध्ये असे काही कैद झाले कि जे खूपच वेगळे होते. ऐश्वर्याच्या मोबाईल कव्हरवर लिहिलेल्या शब्दांवर सर्वांची नजर गेली. जेव्हा या शब्दांना झूम करून पाहिले तेव्हा असे समजले कि मोबाईल कव्हरवर एआरबी लिहिले आहे याचा अर्थ ऐश्वर्या राय बच्चन असा आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment