“जाणवर” चित्रपटातील निरागस दिसणारा मुलगा आहे आज बॉलीवूड मधील मोठा स्टार, फोटो पाहुन दंग व्हाल !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूड इंडस्ट्रीचा खिलाडी म्हणजेच महान अभिनेता अक्षय कुमार असुन, ९० व्या दशकापासून आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवत असलेले अक्षय कुमार हा आजतागायत ही प्रसिद्ध अभिनेता आहे. अक्षय कुमार खुपच प्रसिद्ध असुन त्याचे देशभरात चाहते आहेत. अक्षय कुमारने आपल्या चित्रपट करियर मध्ये ॲक्शन सोबत कॉमेडी आणि रोमांटिक या प्रकारच्या सर्व चित्रपटांत उत्तम कामगिरी केलेली आहे.

अक्षय कुमारचे चाहते हे त्यांना ॲक्शन हिरो सोबतच कॉमेडी हिरो या भूमिकेत पाहायला ही पसंत करतात. आपल्या चित्रपट करिअरमध्ये अक्षय कुमार ने अनेक सुपरहिट चित्रपट केलेले आहेत. जे सुरुवातीपासूनच खूप प्रसिद्ध आणि मनाला भुरळ पाडणारी आहेत. या दिवसात अक्षय कुमार बॉलीवूड च्या सगळ्यात फिट आणि प्रसिद्ध अभिनेता मानला जातो. आपले स्वास्थ फिट आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी अक्षय एक दैनंदिनी बनवतो.९० व्या दशकापासून त्याचे अनेक चित्रपट हे दर्शकांसाठी मनोरंजक ठरले आहेत. त्याचे अनेक चित्रपट हे जगभर प्रसिद्ध झालेले आहेत. यापैकीच सन १९९९ मध्ये अक्षय कुमारने “जानवर” या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट अक्षय कुमारचा भविष्यासाठी खूप महत्वपूर्ण होता.“जानवर” हा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला होता. त्यावेळेस अक्षय कुमारचे अधिक तर चित्रपट अयशस्वी ठरत होते. त्यामुळे “जानवर” चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर त्यान आपल्या भविष्याची एक नवीन ओळख निर्माण केली. “जानवर” हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर अक्षय कुमारने कधीही मागे वळून पाहिले नाही, आणि सफलतेचा मार्ग चालत राहिला. या चित्रपटात अक्षय कुमारने एका छोट्या बाल कलाकारांसोबत काम केले होत. आज आम्ही तुम्हाला त्या बाल कलाकारा विषयी काही सांगणार आहोत. अक्षय कुमारचा ‌ स्वभाव हा पूर्ण जगभरात माहिती आहे, “जानवर” या चित्रपटात काम करणारा हा बाल कलाकार अक्षय कुमारचा मुलगा नव्हता, पण तो त्याला आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम करत होता.

या दिवसात अक्षय कुमारचा हा लाडका मुलगा खूप मोठा झालेला आहे आणि खूप हॅन्डसम ही दिसत आहे. या मुलाचे नाव आदित्य कापडिया असे आहे. आदित्य कापडिया चा जन्म १४ नोव्हेंबर १९८६ ला झाला होता. आता त्याचे वय ३३ वर्षे इतके आहे. आदित्य हे एक भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत खूप चित्रपटात काम केलेले आहे. आदित्य कापडिया ने बॉलीवूड चित्रपटां सहित खूप सार्‍या प्रसिद्ध टेलिव्हिजन सिरीयलमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमठवाला आहे. बालकलाकाराचे रूपाने आपल्या भविष्याचे सुरुवात करणारे आदित्य कापडिया, आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत.आदित्य कपाडिया ने आपल्या आयुष्याची सुरुवात एका बालकलाकार पासून केली होती, म्हणजेच टेलिव्हिजन शो “जस्ट मोहब्बत” याद्वारे केली होती. यानंतर आदित्यने “शाकालाका बूम बूम”, “एक दुसरे से करते है प्यार हम” , “सोनपरी”, “बडे अच्छे लगते है” अशा विविध प्रसिद्ध टेलिव्हिजन सिरीयल मध्ये भूमिका केली आहे. या मालिकेतील सर्व कलाकार त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अभिनय हे दर्शकांच्या मनाला भुरळ पाडतात, त्यामुळे ह्या सिरीयल खूप प्रसिद्ध आणि अनेक दर्शकांच्या चाहत्या होत्या.

या सर्व टेलिव्हिजन सिरीयल त्यावेळेस खूप प्रसिद्ध होत्या. या मालिकेत काम केल्यानंतर आदित्य प्रत्येक घरात पोहोचले. पण हे कोणीही निरीक्षण केले नसेल की, हा तोच बालकलाकार आहे ज्याने की, महान अभिनेते अक्षय कुमार सोबत “जानवर” या चित्रपटात काम केलेले आहे. अशा प्रसिद्ध मालिकेत काम केल्यानंतर आदित्यने बालकलाकाराच्या रूपाने अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे, आणि त्याने जगात आपली एक ओळख निर्माण केली.

“जानवर”,”हरी पुत्तर” ,”२१ तोफों की सलामी” या प्रकारचा अनेक प्रसिद्ध चित्रपटात आदित्यने काम केलेले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भले काही खास कमाल करू शकले नाही पण या सर्व चित्रपटांत आदित्य कपाडिया च्या कामाची आणि अभिनयाची खूप चर्चा झालेली होती.

अशा प्रकारे या बाल कलाकारांनी आपले उत्तम भविष्य चित्रपटांतून घडवले. तुमच्या या लहानपणीच्या मालिकेतील आदित्यला, मोठ्या पडद्यावर पाहताना तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा, आणि आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.

हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment