जबरदस्ती लग्न पुन्हा सासरहून पळाली, अशी बनली अभिनेत्री, पण ३६ व्या वर्षी फा-शी घेतलेल्या अवस्थेत अढळला मृतदेह !

By Viraltm Team

Updated on:

साउथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अॅडल्ट स्टार सिल्क स्मिताचा नुकताच वाढदिवस झाला. सिल्कने २३ सप्टेंबर रोजी आपल्या घरामध्ये फा-शी घेऊन आ-त्म-ह-त्या केली होती. तिने असे का केले, हि खरच आ-त्म-ह-त्या होती का याचे रहस्य अजूनदेखील उलघडलेले नाही. सिल्क जेव्हा जिवंत होती तेव्हापर्यंत ती नेहमी चर्चेमध्ये होती.

एक दशक केले राज: १९८० ते १९९० च्या दशकापर्यंत सिल्कची जादू दर्शकांचा मनावर होती. फक्त ४ वर्षामध्ये २०० चित्रपटांचा रेकॉर्ड बनवणारी सिल्कच्या जन्मदिवसानिमित्त तिच्या काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया. सिल्कचे खरे नाव विजयलक्ष्मी वदलापति होते. चित्रपटामध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलले. ती खूपच गरीब तेलगु कुटुंबातील मुलगी होती. सिल्क फक्त चौथी पर्यंतच शिकली होती.

आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या घरच्यांनी तिचे खूपच कमी वयामध्ये लग्न केले होते. पण सासरच्यांच्या वाईट वर्तवनुकीमुळे सिल्कने घर सोडले आणि चेन्नईला पळून आली. सिल्क इथे एका अभिनेत्रीच्या घरी राहत होती, हळू हळू ती एक मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करू लागली. नंतर तिला एका छोट्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. काही काळानंतर विनू चक्रवर्तीची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी सिल्कला चित्रपटाची ऑफर दिली. विनूच्या पत्नीने सिल्कला इंग्लिश बोलायला शिकवले.
बनली से-क्स सायरन: सिल्क स्मिता साउथच्या चित्रपटांमध्ये अ‍डल्ट सीन करण्यास कधीच मागेपुढे बघत नव्हती. हेच कारण आहे कि तिला चित्रपटांमध्ये घेण्यासाठी डायरेक्टर्सची रांग लागत होती. याशिवाय एका चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये तिने इतके बोल्ड सीन दाखवले कि तिला त्या चित्रपटामध्ये एक आइटम नंबर मिळाला.

सिल्कला हळू हळू अनेक आइटम नंबर मिळत गेले. कमी काळामध्ये ती साउथ फिल्म इंडस्ट्रीमधी आइटम क्वीन बनली. चित्रपट हिट करण्यासाठी तिचा एक तरी आइटम नंबर चित्रपटामध्ये असायचाच. असे म्हंटले जाते कि सिल्क एका गाण्यासाठी ५० हजार पर्यंत चार्ज करत होती.

काही वर्षातच बनवला रेकॉर्ड: सिल्कचा आइटम नंबर चित्रपट हिट होण्याची गॅरंटी मानली जात होती. याच कारणामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊन चारच वर्षे झाले होते कि इतक्या कमी काळामध्ये तिने जवळ जवळ २०० चित्रपटांमध्ये काम केले होते. सिल्क चित्रपटांमध्ये काही छोट्या मोठ्या आणि खूपच कमी मोठ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळाली होती. तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि कमल हसन आणि रजनीकांत सारख्या मोठ्या कलाकारांसोबत देखील सिल्कने काम केले आहे.
नंतर केली आ-त्म-ह-त्या: इतकी फेमस होऊन देखील सिल्कच्या करियरला वेगाने उतरती कळा लागली. शेकडो चित्रपट केलेल्या सिल्कजवळ आता काम देखील नव्हते, अभिनय सोडून आता तिला चित्रपट निर्मितीमध्ये नशीब आजमावायचे होते, याचदरम्यान सिल्कने एका डॉक्टरसोबत लग्न देखील केले.

पण सिल्कचे चित्रपट चालले नाहीत. सिल्क तेव्हा निराश झाली. २३ सप्टेंबर १९९६ रोजी फा-शी घेतलेल्या अवस्थेत आढळली. सिल्कवर आतापर्यंत तीन चित्रपट बनले आहेत ज्यामधील एक २०११ मध्ये एकता कपूरने बनवला होता. द डर्टी पिक्चर चित्रपटामध्ये विद्या बालनने तिची भूमिका साकारली होती.

Leave a Comment