३० वर्षाच्या या अभिनेत्रीला रणवीर सिंहला करायचे आहे डेट, सौंदर्याच्या बाबतीत दीपिकाला सुद्धा देते टक्कर !

By Viraltm Team

Updated on:

बॉलीवूड फिल्म जगतामध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला ३० वर्षाच्या एका खूपच हॉट आणि सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जिला रणवीर सिंहला डेट करायचे आहे. हि अभिनेत्री दिसायला खूपच हॉट आणि सुंदर आहे.

इथे आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचे नाव आहे जीनल पंड्या. जी आता ३० वर्षांची झाली आहे. जीनल फेमिना मिस इंडिया २०१० ची फाईनलिस्ट राहिली आहे आणि स्टेट लेवलला सौंदर्याच्या अनेक स्पर्धा तिने जिंकल्या आहेत. एका मुलाखतीदरम्यान जीनल म्हणाली होती कि रणवीर सिंह तिचा क्रश आहे आणि त्याला डेट करायची तिची इच्छा आहे.जीनल लहानपणापासूनच इतकी सुंदर आहे ज्यामुळे तिने मॉडेलिंगमध्ये आपले करियर करण्याचा निर्णय घेतला होता. जीनलची हॉट फिगर पाहिल्यावर प्रत्येकजन तिचा चाहता बनतो. ती आपले नवनवीन फोटो नेहमी शेयर करत असते. तिला मॉडेलिंगमध्ये सफलता पण तितकीच मिळाली. ज्यामुळे श्रीकांत या चित्रपटामधून तिला आपली अभिनय कारकीर्द सुरु करण्याची संधी मिळाली.
या चित्रपटामध्ये तिने एका पोलिसाची भूमिका साकरली होती जी दर्शकांना खूपच आवडली होती. तो दिवस दूर नाही जेव्हा बॉलीवूडमध्ये जीनल आपल्याला अभिनय करताना पाहायला मिळेल. सोशल मिडीयावर देखील जीनलचे करोडो फॅन आहेत. जीनलचे फोटो लोकांना खूपच पसंत पडतात.

Leave a Comment