सिनेसृष्टी पुन्हा हा द’रली ! ‘या’ अभिनेत्याची राहत्या घरामध्ये ह त्या, तीन महिन्यांपूर्वीच झाले होते पत्नीचे नि’धन…

By Viraltm Team

Published on:

अभिनेत्री रश्मिरेख ओझाच्या मृ त्यू मधून सिने इंडस्ट्री सावरत नाही तोवर सिने इंडस्ट्रीला अजून एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेता सतीश वज्र याचा मृ त्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्याचा र क्त’बं’बाळ अवस्थेतील मृ त’देह त्याच्या आरआर नगर येथील राहत्या घरी आढळून आला आहे.

अभिनेत्याच्या मृ त्यू’ने मनोरंजन विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तीन महिन्यापूर्वीच अभिनेता सतीशच्या पत्नीने आ त्म’ह’त्या केली होती. या प्रकरणाला तिन महिने उलटत नाहीत तोवर आता अभिनयाचा मृ’त्यू झाला आहे. अभिनेता सतीशच्या मृ ‘त्यू’ने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सतीशची ह त्या त्याच्या मेहुण्याने केली असावी असा पोलिसांचा संशय आहे.

अभिनेता सतीश ज्या घरामध्ये वास्तव्यास होता त्या घरामधून र क्त बाहेर येताना घरमालकाला पाहायला मिळाले. त्याने तातडीने पो लि’सांना याबद्दल माहिती दिली असता. पो ली’स घटनास्थळी पोहोचले. पो लि’सां’नी घटनास्थळावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून पाहिले.

अभिनेता सतीश हा कर्नाटकमधील मांड्य जिल्ह्यामधील रहिवाशी होता. त्याने लागोरी या चित्रपटामधून सिनेइंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. रविवारी जेव्हा सतीश घरी आला तेव्हा त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी धा र’धा’र श स्त्रां’नी ह ल्ला केला यामध्ये त्याचा जागीच मृ त्यू झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

सतीशने आपल्या कुटुंबाच्या विरोधामध्ये जाऊन लग्न केले होते. यामुळे दोन्ही कुटुंबामध्ये मतभेद चालू होते. यामुळे सतीशच्या पत्नीने तीन महिन्यापूर्वी आ त्म’ह’त्या केली होती. आपल्या बहिणीच्या मृ त्यू’चा बदल घेण्यासाठी म्हणून सतीशची ह त्या करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment