भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत सीजन सुरू झाला आहे आणि सध्या रणजी ट्रॉफी खेळली जात आहे.

रणजी ट्रॉफी मध्ये एका स्टेडियमच्या दुर्दशेचा असा फोटो समोर आला आहे.

दृश्य पाहून प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न येत आहे कि जगातील सर्वात श्रीमंत बोर्डजवळ इतका देखील पैसा नाही का

या स्टेडियमची दश अशा झाली आहे कि जी पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसेल.

एक पाईप आहे जिथे कोणी तरी कपडे वाळायला टाकले आहेत.

ट्विटरवर सध्या या (Moin-ul-Haq Stadium, Patna) मैदानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इथे अनेक वर्षांपासून सफाई झालेली नाही

पटनामध्ये जिथे सामना खेळला जात आहे तिथली अवस्था खूपच वाईट आहे.