बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट “विवाह” तर तुम्ही पाहिलाच असेल. हा तोच चित्रपट आहे ज्यामध्ये शाहिद कपूर आणि अमृता रावने आपल्या अॅक्टिंगने दर्शकांचे मन जिंकले होते. भारतीय विवाह पद्धतीवर आधारित हा चित्रपट आजहि लोक तितक्याच आवडीने पाहतात. या चित्रपटामध्ये शाहिद आणि अमृताशिवाय एक बालकलाकारदेखील होती, जिने आपल्या अॅक्टिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
तुम्हाला आठवते का? काय तुम्हाला आठवत नाही का, जिने अभिनेत्री अमृता रावच्या छोट्या बहिणीची भूमिका केली होती. या चित्रपटामध्ये ज्या छोटीची भूमिका साकारली होती तिचे नाव आहे अमृता प्रकाश. ती भले हि त्या चित्रपटामध्ये काळी आणि छोटी होती. पण आता ती जशी दिसते हे पाहून तुम्हीसुद्धा तिला ओळखू शकणार नाही.विवाह चित्रपटातील छोटी अमृता प्रकाश आता खूप मोठी झाली आहे, फक्त ती मोठीच झाली नाही तर ती खूपच सुंदर, बोल्ड आणि ग्लॅमरस झाली आहे. विवाह चित्रपटामध्ये काळी दिसणारी अमृता प्रकाश इतकी मोठी आणि सुंदर झाली आहे तिला पाहून तुम्हालाहि आश्चर्यच वाटेल.
अमृताने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेव्हा ती ४ वर्षांची होती, तेव्हापासून ती चित्रपटांमध्ये काम करत आहे. जयपूर येथे राहणारी अमृता आता टीव्हीच्या जगतामध्ये आपल्या अभिनयाने सर्वाना प्रभावित करत आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अमृता प्रकाशने ‘डाबर’, ‘रसना’, ‘सनसिल्क’ यासह देशातील बड्या ब्रँडसाठी ५० हून अधिक जाहीरातींमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर अमृताने मुंबई विद्यापीठातून कॉमर्स आणि बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये मास्टर डिग्री घेतली आहे.
मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.