विधवाचे आयुष्य जगत आहेत या हॉट आणि श्रीमंत अभिनेत्र्या, नंबर १ आहे ३०४ करोडची मालकीण !

By Viraltm Team

Updated on:

आपल्या पतिच्या दीर्घ आयुष्यासाठी अनेक स्त्रिया उपवास, पूजा अशा अनेक गोष्टी भारतीय परंपरेनुसार करत असतात. यामध्ये अगदी बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा हे करण्यापासून काही मागे नाहीत. परंतु प्रत्येक स्त्रीच्या नशिबात ही गोष्ट नसते. अशा अनेक दुर्दैवी स्त्रिया आहेत ज्या आता विधवाचे जीवन जगत आहेत, चला तर मग आज आपण अशाच काही अभिनेत्रीविषयीं जाणून घेऊया.

रेखा :- ६५ वर्षाची रेखा अजूनही एखाद्या तरुणी सारखी सुंदर दिसते. तसेच आजच्या नवीन अभिनेत्रीं सुद्धा रेखा समोर अगदी फिक्या पडतात. आजचे तरुणही रेखासाठी फार वेडे आहेत. १९९० मध्ये रेखाने दिल्ली येथील मुकेश अग्रवाल या बिजनेसमनशी लग्न केले होते, परंतु तिच्या लग्नाच्या एका वर्षानंतर पती मुकेश अग्रवाल यांनी काही कारणास्तव ग ळ फा स लावून आ त्म ह त्या केली. तेव्हापासून रेखा एका विधवाचे आयुष्य जगत आहे. तसेच, एका वेबसाइटनुसार रेखाच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर रेखाकडे ४० मिलियन डॉलर इतकी संपत्ती आहे, जी भारतीय मुल्यामध्ये ३०४ कोटींपेक्षा सुद्धा जास्त आहे.डिंपल कपाडिया :- प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडियाने सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी १९७३ मध्ये लग्न केले. लग्नानंतर डिंपल आणि राजेश १९७४ मध्ये एका गोंडस मुलींचे आई वडील झाले. त्यानंतर १९७७ मध्ये त्यांनी आणि एका मुलीला जन्म दिला, बरीच वर्षे एक यशस्वी कौटुंबिक आयुष्य जगल्यानंतर राजेश खन्ना यांचे निधन झाले. १८ जुलै २०१२ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले, त्यानंतर डिंपल कपाडिया या एकट्याच राहत आहे. सध्या डिंपल कपाडिया ६२ वर्षांची आहे, परंतु दिसायला अजूनही ती खूपच सुंदर व तरुण दिसते आहे.
शांती प्रिया :- शांती प्रियाने १९९९ मध्ये अभिनेता सिद्धार्थ सोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांना दोन मुली सुद्धा झाल्या. पण २००४ मध्ये सिद्धार्थचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तेव्हापासून शांती प्रिया आपल्या दोन मुलीसह विधवाचे आयुष्य जगत आहे.कहकांशा पटेल :- कहकांशा पटेल हिने आरिफ पटेल या एका बिजनेसमनशी लग्न केले. लग्नानंतर या दोघांना अरहान व नुमायर ही दोन मुले सुद्धा झाली. परंतु वर्ष २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने आरिफ पटेल यांचे निधन झाले. तेव्हापासून, कहकांशा पटेल ही एकटी राहत आहे व आपल्या पतिचा बिजनेस सांभाळत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment