शिल्पा शेट्टीच्या हातातील या बॅग किंमत जाणून व्हाल दंग, जाणून घेण्यासाठी वाचा !

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमधी अभिनेत्री नेहमीची आपल्या लुकला टॉपमध्ये ठेवत असतात, कदाचित त्यांच्या फॅन्सना हा अंदाज नसेल कि त्या आपल्या फॅशनवर किती पैसे उडवत असतील. अ‍ॅक्ट्रेसेस दिसायला जितक्या स्टाइलिश दिसतात तितकीच लक्झरी त्यांची फॅशन देखील असते. इतकेच नव्हे तर अनेक वेळा अ‍ॅक्ट्रेसेस आपल्या महागड्या फॅशन स्टाईलमुळे खूप चर्चेमध्ये राहत असतात. अलीकडेच शिल्पा शेट्टीसुद्धा आपल्या लक्झरी लुक मध्ये खूप चर्चेमध्ये आली आहे.

नुकतेच शिल्पा शेट्टीला मुंबई एयरपोर्टवर स्पॉट केले गेले होते. तिच्या लुक विषीयी बोलायचे झाले तर या दरम्यान ती ब्राउन कलरच्या स्टाइलिश आउटफिट मध्ये दिसली होती. या लुकला अ‍ॅक्ट्रेसने न्यूड बूट्सने कम्प्लीट केले होते, परंतु या दरम्यान सर्वात जास्त लक्ष आकर्षून घेतले ते तिच्या लक्झरी हँडबॅगने. शिल्पाच्या हातातील हि हँडबॅग “हर्मेस बर्किन” या सर्वात महागड्या ब्रँडची आहे. ज्याची किंमत जवळजवळ १० लाख रुपये पासून सुरु होते. याप्रकारे शिल्पाने या हँडबॅगने आपल्या लुकला आणखीच लक्झरी बनवले. शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती निकम्मा आणि हंगामा २ या चित्रपटामुळे खूप चर्चेमध्ये आहे. शिल्पाचे हे दोन्ही चित्रपट याच वर्षी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत.

Leave a Comment