महानायक अमिताभ बच्चन यांची १४ करोड रुपयांची आलिशान कार पोलीस स्टेशनमध्ये खातेय धूळ, यामागे आहे हे मोठे कारण…

By Viraltm Team

Updated on:

बेंगलुरू आरटीओने यूबी सिटीजवळ २२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी एक मोहीम सुरु केली होती. ज्यामध्ये त्यांनी जवळ जवळ १७ कार जप्त केल्या होत्या. खास बाब हि आहे कि यामध्ये अमिताभ बच्चन यांची करोडो रुपयांची रोल्स रॉयस कार देखील सामील आहे. आता हि गाडी सध्या आरटीओच्या ताब्यात आहे. ताठी हि माहिती समोर आली आहे कि ज्या व्यक्तीने अमिताभ बच्चन यांच्याकडून हि कार खरेदी केली होती त्या वयक्तिने गाडीचे रजिस्ट्रेशन आपल्या नावावर करून घेतले नव्हते.

अशामध्ये अधिकाऱ्यांनी गाडीचा सध्याचा मालक असलेल्या व्यक्तीला आवश्यक कागदपत्रे सादर करून गाडी सोडवून घेण्यास सांगितले आहे. गाडीचा सध्याचा मालक उमराह डेवलपर्सचे मालक बाबूने म्हंटले कि मी अभिनेता अमिताभ बच्चन कडून ६ करोड रुपयांना हि कार खरेदी केली होती. मी जुनी गाडी आहे जी २०१९ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या नावावर होती. मी कार माझ्या नावावर करण्यासाठी अर्ज केला होता पण काही कारणांमुळे असे होऊ शकले नाही.

आमच्याजवळ दोन रोल्स रॉयस कार आहेत ज्यामध्ये दुसरी नवीन आहे. माझी मुले रविवारच्या दिवशी किंवा कोणत्याही सुट्टीच्या दिवशी अमिताभ बच्चन यांची कार चालवणे पसंद करायचे. माझी मुलगी त्यादिवशी याच कारने जात होती तेव्हा ती जप्त करण्यात आली.

परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुत्क नरेंद्र होल्करने सांगितले कि योग्य कागदपत्रे नसल्यामुळे रोल्स रॉयस कार जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. तर मालकाने अमिताभ बच्चन द्वारा हस्ताक्षरित एक पत्र पेश केले आहे ज्यामध्ये म्हंटले गेले आहे कि हि कार त्यांना विकली जात आहे. एक विशेष बाब म्हणजे ज्यावेळी हि कार जप्त करण्यात आली त्यावेळी कार जो ड्राईव्हर चालवत होता त्याचे नाव सलमान खान आहे.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment