जास्त पैसे मिळाले म्हणून दिग्दर्शकाने कट म्हणून देखील अभिनेत्याला की’स करायचे थांबली नाही ‘हि’ अभिनेत्री, अभिनेत्याची अशी झाली होती हालत…

By Viraltm Team

Published on:

बॉलीवूडमध्ये सिरीयल किसर म्हणून ओळख असेलेला अभिनेता इमरान हाशमीने खूपच कमी काळामध्ये बॉलीवूडमध्ये नाव कमवले. इमरान हाशमीने बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. असे म्हंटले जाते कि इमरान हाशमी मुलींना कीस करण्यामध्ये अव्वल आहे.

पण एका अभिनेत्रीने इमरान हाशमीचा हा रेकॉर्ड मोडीत काढला होता आणि दिग्दर्शकाने कट म्हणून देखील ती थांबली नव्हती. आपण इथे ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत होतो ती आणखीन कोणी नाही तर बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नरगिस फाखरी आहे.

इमरान हाशमी आणि नरगिसने अजहर चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. बोल दो ना जरा या गाण्याच्या शुटींग दरम्यान हा सीन चित्रित करण्यात आला होता. ज्यासाठी अभिनेत्री नरगिस फाखरी एकदम तयार होती.

जेव्हा हा सीन शूट करण्यता येत होता तेव्हा दिग्दर्शक एकसारखे कट कट म्हणत होता पण नरगिस फाखरी काही थांबण्याचे नाव घेतले नव्हती ती एकसारखे अभिनेत्याला कीस करत राहिली. यादरम्यान इमरान हाशमीची हालत खूपच खराब झाली होती.

ज्यावेळी अभिनेत्री नरगिस फाखरीला मुलाखती दरम्यान या सीनबद्दल विचारण्यात आले तेव्हा खुलासा करताना ती म्हणाली कि तिला सतत पाच वेळा इमरान हाशमीला कीस करावे लागले होते आणि हा सीन करण्यासाठी तिने मोठी रक्कम वसूल केली होती.

अभिनेत्री नरगिस फाखरीने रॉकस्टार चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपटामध्ये रणबीर कपूर देखील मुख्य भूमिकेमध्ये होता. यानंतर ती हाउसफुल ३ आणि मैं तेरा हीरो मध्ये देखील पाहायला मिळाली होती. याशिवाय ती २०१५ मध्ये आलेल्या स्पाई या हॉलीवूड चित्रपटामध्ये देखील दिसली होती.

त्यानंतर ती २०२० मध्ये ओटीटीवर आलेल्या टोरबाज चित्रपटामध्ये देखील अभिनय करताना पाहायला मिळाली होती. आता नरगिस फाखरी पुन्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये परत येत आहे. पवन कल्याणच्या हरी हरा वीरा मल्लू या तेलगु चित्रपटामध्ये ती पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nargis Fakhri (@nargisfakhri)

Leave a Comment