बिहारची प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा एक खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे आणि भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये तिचे मोठे नाव आहे. मोनालिसाचा अभिनय खूपच पसंद केला जातो पण त्याचबरोबर तिच्या लुक्सची देखील खूप चर्चा होते. मोनालिसाने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत ज्यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहून सोशल मिडियावर खळबळ उडाली आहे.
मोनालिसाला प्रत्येक लुकमध्ये चाहते पसंद करतात मग तो साडीमध्ये असो किंवा वन पीस ड्रेसमध्ये. मोनालिसाने इंस्टाग्रामवर जे लेटेस्ट फोटो शेयर केले आहेत त्यामध्ये तिचे चाहते तिला खूपच पसंद करत आहेत. गुलाबी रंगाच्या ब्रालेटमध्ये मोनालिसाने सोशल मिडियावर खळबळ माजवली आहे.
या फोटोमध्ये दिसत आहे कि मोनालिसा कशाप्रकारे गुलाबी रंगाच्या ब्रालेटमध्ये आपला बोल्ड अंदाज दाखवत आहे. या फोटोला चाहते खूपच पसंद करत आहेत. मोनालिसाने या फोटोंमध्ये मागे वळून पोज दिली आहे आणि आपली बॅक फ्लॉन्ट केली आहे. या ब्रालेस लुकमध्ये फोटो काढताना मोनाली खूपच खुश दिसत आहे.
फोटोंमध्ये मोनालिसाचा पूर्ण लुक पाहायला मिळत आहे. गुलाबी ब्रालेटसोबत मोनालिसाने डेनिम जीन्स घातली आहे आणि एक हात आपल्या डोक्यावर ठेवून साईड पोज देताना दिसत आहे. क्लोज-अपवाल्या या फोटोमध्ये पाहू शकता कि मोनालिसाने या फोटोशूटसाठी जरादेखील मेकअप केलेला नाही आणि हा तिचा नो मेकअप लुक आहे. हा एक खूपच बोल्ड फोटो आहे ज्यामध्ये मोनालिसाचे ब्रेस्ट देखील दिसत आहे.
या फोटोंमध्ये देखील जीन्स आणि ब्रालेट पूर्ण लुक पाहायला मिळत आहे. मोनालिसाचे केस मोकळे आहेत आणि ती एका खुर्चीवर बसली आहे. या फोटोंवर मोनालिसाचा चाहते भरभरून लाईक आणि कमेंट्स करत आहेत. तिचे फोटो सोशल मिडियावर चांगले व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.
View this post on Instagram