छोट्या कपड्यांमध्ये योगा करणे मलायकाला पडले महागात, झाली अशी चूक कि ट्रेनरने घेतली मजा…

By Viraltm Team

Published on:

वयाच्या चाळीशीनंतर महिला वृद्ध दिसू लागतात. त्यांच्या चेहर्यावरून उजळपणा निघून जाऊ लागतो. त्यांची फिगर शेपमध्ये राहत नाही. पण मलायका अरोराने तर ४८ व्या वर्षीदेखील स्वतःला खूप फिट ठेवले आहे. तिची बॉडी आणि फिगर पाहून असे वाटते कि ती २८ ची आहे. आपल्या डाइटची देखील ती विशेष काळजी घेते आणि योगादेखील करते.

सोशल मिडियावर मलायकाचे योगा करतानाने अनेक फोटोज आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. यापासून लोक प्रेरणा देखील घेतात. पण आज आपण मलायकाचा असा व्हिडीओ पाहणार आहोत जो पाहून लोक प्रेरणा घेण्याऐवजी तिची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. लोक आता तिच्या योगाची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.

वास्तविक सोशल मिडियावर मलायकाची हेडस्टँड आणि स्प्लिट करतानाची एक योगा पोज व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता कि मळायला आपल्या डोक्यावर उलटी उभी आहे. नंतर ती आपले दोन्ही पाय पसरून योगा करते. तिच्या या कामामध्ये तिचा ट्रेनरदेखील तिची मदत करतो. इथून मलायकाला ट्रोल करायला सुरुवात होते.

वास्तविक मलायका जेव्हा उलटे होऊन आपले पाय पसरवते तेव्हा ट्रेनरला खूप काही दिसते. अशामध्ये लोक मजा घेत व्हिडीओवर अनेक कमेंट्स करत आहेत. एका युजरने म्हंटले आहे कि या ट्रेनरची तर मजा सुरु आहे. हा जगातील सर्वात बेस्ट जॉब आहे.

नंतर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि अशी पोज करण्यापूर्वी पहिला अभिनेत्रीला आपल्या आसपास देखील पाहायला हवे. व्यवस्थित कपडे घालायला हवेत. आणखी व्यक्ती म्हणते कि हि खूपच बोल्ड आहे. तसे तर अभिनेत्रीला अशा गोष्टीवरून जरादेखील फरक पडत नाही. ती चित्रपटांमध्ये देखील किती एक्सपोज करते. असे अनेक कमेंट्स येऊ लागल्या.

मलायकाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती चल छैया छैया गाण्यामधून खूपच फेमस झाली होती. नंतर ती अनारकली आणि मुन्नी बदनाम सारख्या सुपरहिट आयटम साँगमध्येही दिसली. तिला चित्रपटामधील अभिनयामुळे कधीच प्रसिद्ध मिळाली नाही. तिने अनेक रियालिटी शोमध्ये जजची देखील भूमिका केली आहे. याशिवाय ती बॉयफ्रेंड अर्जुन्कापूरसोबत रिलेशनशिपमुळे देखील चर्चेमध्ये राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by DIVA YOGA (@thedivayoga)

Leave a Comment