स्वत:शीच लग्न केलं तर ‘से’क्शु’अ’ल गरजांचं काय ? क्षमा बिंदू तोऱ्यात म्हणाली; माझं मीच…तुम्हाला काय त्याचं…

By Viraltm Team

Published on:

स्वतःशीच लग्न केलेली क्षमा बिंदू सध्या चांगलीच चर्चेमध्ये आहे. देशातील असे पहिलेच लग्न असल्यामुळे अडथळे येतील या कारणामुळे तिने तीन दिवस आधीच आपले लग्न उरकून घेतले. पंडितांनी लग्न लावून देण्यास नकार दिल्यानंतर रेकॉर्डिंग वाजवून आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरत तिने आपले लग्न उरकून घेतले.

यादरम्यान तिने स्वतःच मंगळसूत्र घालत सात फेरे देखील घेतले. नवरीच्या वेशामधील लाल पोषाखामध्ये क्षमाचे फोटो सोशल मिडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. त्याचबरोबर क्षमाचे मिम्स देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

काही लोक क्षमाला विचित्र प्रश्न देखील विचारत आहेत. सुहागरात, हनिमून आणि मुलांच्या जन्माविषयी देखील तिला प्रश्न विचारले जात आहेत. एका युजरने तर चक्क तिला से’क्शु’अ’ल गरजांच काय ? त्या कशा भागवणार असा प्रश्न विचारला.

यावर क्षमा उत्तर देताना म्हणाली कि हे’ट’रो’से’क्यु’अल मॅरेजमध्येही इतके चांगले काम सुरु आहे असे तर मला मुळीच वाटत नाही. हि माझी वैयक्तिक गरज आहेत. असे विचारणे देखील चुकीचे आहे. तसे असेल तर मी स्वतःच स्वतःला कशी सॅटिसफाईड करेन, याचं तुम्हाला काय देणघेण आहे.

तत्पूर्वी या सर्वाची तमा न बाळगता क्षमा खूपच आनंदी आहे आणि आपल्या आयुष्यामधील या खास क्षणांचा आनंद घेत आहे. तिने इंस्टाग्रामवर फोटो शेयर करून आपला आनंद देखील व्यक्त केला आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करत हे देखील लिहिले आहे कि मी स्वतःला हळद लावली, काल माझे लग्न झाले आहे, मी स्वतःच स्वतःच्या नात्यात अडकले. गुजरातमध्ये झालेल्या या लग्नामध्ये तिचे काही मित्र आणि कुटुंबीयांनी देखील हजेरी लावली होती.

Leave a Comment