प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानीचे कॅलेंडर २०२० नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा खूप चर्चेमध्ये राहिले. या फोटोशूट मध्ये अनेक कलाकार वेगवेगळ्या अवतारामध्ये पाहायला मिळाले. परंतु सर्वात जास्त चर्चा तीन अभिनेत्रींची झाली आणि ज्याचे कारण होते या अभिनेत्रींचे टॉपलेस होने. सनी लियोनी, भूमि पेडणेकर आणि कियारा आडवाणी या तिघी अभिनेत्री टॉपलेस झाल्या. याआधीसुद्धा अनेक अभिनेत्री डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस झाल्या आहेत.

आलीय भट्ट २०१७ मध्ये डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी टॉपलेस झाली होती. तिने टॉपलेस होऊन फोटोशूट केले होते. या फोटोमध्ये आलिया काळे मांजर घेतलेली दिसत आहे. त्यावेळी आलिया भट्ट या फोटोमध्ये चांगलीच चर्चेमध्ये आली होती.२०१७ मध्ये आलीय भट्ट सोबतच दीपिका पादुकोणने टॉपलेस फोटोशूट केले होते ज्यामध्ये तील काउचवर बदलेली दिसत होती.
२०१७ मध्येच आजच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्यापैकी एक असलेली दिशा पटानीने देखील टॉपलेस फोटोशूट केले होते. यामुळेच दिशा जास्त प्रसिद्धीझोतात आली होती. या फोटोमध्ये दिशाने काळ्या रंगाचे बूट्स घातलेले पाहायला मिळाले होते.डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी विद्या बालनदेखील टॉपलेस झाली आहे. तिचा हा फोटो खूपच पसंत केला गेला होता.
परिणीती चोप्राने देखील टॉपलेस फोटोशूट केले होते ज्यामुळे ती खूपच चर्चेमध्ये आली होती.श्रद्धा कपूरचे नाव देखील या लिस्टमध्ये सामील आहे. जिने २०१७ मध्ये डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते.कृती सेननने देखील डब्बू रत्नानीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते. फोटोमध्ये आपण पाहू शकता.