कॅटरीना कैफने घातला इतका शॉर्ट ड्रेस कि झाली उप्स मुमेंटची शिकार, व्हिडीओ झाला व्हायरल…

By Viraltm Team

Published on:

कॅटरीना कैफ फक्त आपल्या सौंदर्यासाठीच नाही तर आपल्या अनोख्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. हॉल ऑफ फेम अवॉर्ड्स मध्ये पोहोचलेली कॅटरीना कैफ रेड कार्पेटवर आपल्या बोल्डनेससोबत वॉक करताना दिसली. कॅटरीना कैफ यादरम्यान खूपच सुंदर दिसत होती.

कॅटरीनाने यादरम्यान आपले केस खुल्ले सोडले होते आणि सिंपल मेकअप केला होता. जो तिच्या पूर्ण लुकला कम्पलीट करत होता. कॅटरीना कैफ खूपच सुंदर दिसत होती. सोशल मिडियावर याचे फोटो सध्या खूपच पसंद केले जात आहेत. कॅटरीना यलो गाऊन मध्ये खूपच बोल्ड आणि हॉट दिसत होती.

कॅटरीनाचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहेत. कॅटरीना सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. ती नेहमी आपले सेक्सी आणि हॉट फोटोमुळे सोशल मिडियावर चर्चेमध्ये राहते. कॅटरीनाचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात.

कॅटरीना कैफच्या फोटोंची सोशल चाहत्यांना नेहमीच आतुरता लागून राहिलेली असते. कॅटरीना कैफच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर कॅटरीना कैफने मॉडलिंग पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती आणि मैंने प्यार क्यों किया मधून तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली होती. तिच्यासोबत सलमान खान देखील मुख्य भूमिकेमध्ये होता.

लोकांना हा चित्रपट खूपच पसंद आला होता. त्यानंतर कॅटरीना सतत अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. कॅटरीनाने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कॅटरीनाने सलमान खानसोबत अनेक चित्रपट केले आहेत.

या फोटोमध्ये कॅटरीना कैफ कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. कॅटरीना कैफ खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. तुम्ही पाहू शकता कि कॅटरीनाचा लुक खूपच वेगळा आणि क्युट आहे. यलो गाऊनमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Leave a Comment