टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण नेहमी पत्नी सफा बेगसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतो. फोटोमध्ये सफा नेहमी हिजाबमध्ये पाहायला मिळत असते. पण सोशल मिडियावर तिचे काही असे फोटो देखील आहेत ज्यामध्ये ती बिना हिजाबमध्ये पाहायला मिळते, जे पाहून असे वाटते कि ती खूपच सुंदर आहे.
View this post on Instagram
इरफान आणि सफाने २०१६ मध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नामध्ये जवळचे मित्र आणि नातेवाईक सामील झाले होते. इरफान आणि सफाचे लग्न मक्कामध्ये झाले होते. हे लग्न पूर्णपणे सिक्रेट ठेवण्यात आले होते.
View this post on Instagram
इरफान पठाणला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तो टीम इंडियाचा ऑलराउंडर खेळाडू राहिला आहे. इरफान २००७ मध्ये टी२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा भाग होता. चॅम्पियन बनवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. इरफान त्याच्या खेळाव्यतिरिक्त त्याच्या हँडसम लुकसाठीही ओळखला जातो.
सफाबद्दल बोलायचे झाले तर ती खूपच सुंदर आहे. ती मिडिल ईस्ट एशिया क्षेत्रची प्रसिद्ध मॉडल राहिली आहे. तिचे फोटो प्रसिद्ध मॉडल मॅगझिनमध्ये देखील छापले आहेत. सफा इरफानपेक्षा १० वर्षाने लहान आहे. सफा इरफानपेक्षा १० वर्षाने लहान आहे. ती ट्रेंड नेस आर्टिस्ट आहे.
सफाचे वडील मिर्झा फारुख बेग हे सौदी अरेबियातील व्यावसायिक आहेत. असे म्हंटले जाते कि सफा आणि इरफानची पहिली भेट दुबईमध्ये झाली होती. सफाचा जन्म २८ फेब्रुवारी १९९४ मध्ये झाला होता. ती जेद्दामध्ये मोठी झाली आणि इंटरनेशनल स्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. लग्नानंतर सफाने आपले लाईफ पर्सनलच ठेवले. २०१६ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या इरफान आणि सफाला एक क्युट मुलगा आहे. ज्याचे नाव इम्रान खान पठाण आहे.
View this post on Instagram