बॉलीवूड स्टार्सची मुले आता आता कशी दिसतात पहा ,नं ५ व ६ व्या स्टारचा मुलगा पाहून तर दंग व्हाल !

By Viraltm Team

Updated on:

बॉलिवूडमध्ये बरीच स्टार किड्स आहेत.ज्यांचे वडील बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेते असून त्याच्या चाहत्यांनाही बॉलीवूड स्टार्सची मुलं मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची इच्छा आहे. त्यापैकी बॉलिवूड किंग शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन, तर अक्षय कुमारचा मुलगा आरव हे आहेत. त्याच्या वडिलांप्रमाणेच चाहते देखील त्यांच्या मुलांकडून उत्तम अभिनयाची अपेक्षा करतात. आर्यन आणि आरव अशी बरीच स्टार किड्स आहेत, ज्यांना चाहते त्यांच्या वडिलांसोबत मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. अशा बॉलिवूड स्टार आणि त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेऊयागोविंदा व यशवर्धन आहुजा:- गोविंदाचा मुलगा यशवर्धनही त्याच्या वडिलांसारखा आहे. गोविंदाच्या मुलाला मोठ्या पडद्यावर पहाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. कॉमेडी किंग गोविंदा मुलगा शवर्धनमध्येही गोविंदाची प्रतिमा दिसते. विनोदी चित्रपटाद्वारे बाप-मुलगा जोडी मोठ्या स्क्रीनवर एकत्र यावीत अशी चाहत्यांची इच्छा आहे.

सुनील शेट्टी व अहान शेट्टी:- बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया यापूर्वीच इंडस्ट्रीमध्ये दाखल झाली आहे. पण, चाहते त्यांचा मुलगा अहानची वाट पहात आहेत. सुनील शेट्टी आणि अहान एका फिल्मसह मोठ्या स्क्रीनवर एकत्र यावेत अशी चाहत्यांची इच्छा आहे.सैफअली खान व सैफ अली खानइब्राहिम अली खान:- अभिनेता होण्यासाठी सर्व गुण सैफ अली खानचा मुलगा इब्राहिममध्येही आहे. इब्राहिमचा लूकही जबरदस्त आहे. त्याचा चाहता वर्गही खूप चांगला आहे. तथापि, इब्राहिमने त्याला जे आवडेल ते करावे असे सैफने म्हटले आहे. पण, चाहत्यांना सैफ आणि इब्राहिम एकत्र स्क्रिनवर यावे अशी इच्छा आहे.

अक्षय कुमार व आरव:- बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचा मुलगा आरव यांचेही असेच दृश्य आहे. आरव आपल्या वडिलांप्रमाणे खूप देखणा आहे. दोघांनाही एकत्र पडद्यावर पाहणे एक सुखद अनुभव असेल.

शाहरुख खान व आर्यन:- शाहरुख खानचा मुलगा आर्यन आता त्याच्या वडिलांपेक्षा उंच आहे. आर्यनही खूप देखणा दिसत आहे. शाहरुख खानशी आर्यन दिसायला खूप साम्य असल्याने लोक त्यांच्यात शाहरुखची प्रतिमा पाहतात. अशा परिस्थितीत आर्यन आणि शाहरुख एकत्र मोठ्या पडद्यावर दिसण्यापेक्षा चांगले काय असेल.

अजय देवगण आणि युग देवगण:- अजय देवगण हा बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता असून अजय देवगनचा सध्या आलेला तान्हजी हा चित्रपट खूपच गाजला . अजय देवगनला एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलाचं नाव युग देवगण असे आहे. युग देवगण दिसायला अजय देवगांसारखाच आहे. प्रेक्षक अजय देवगण च्या मुलाला अजय देवगण सोबत मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. अजय देवगण अजमेर येथील दर्ग्याच्या दर्शनाला मुलगा युग देवगनला घेऊन आला होता. सर्व मीडियाच्या नजारा त्याच्यावरतीच होत्या.

मित्रांनो या बद्दल तुम्हाला काय वाटते आणि हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment