छोटा स्कर्ट घालून झोपाळ्यावर झोका खेळू लागली अरबाज खानची गर्लफ्रेंड, खालून वाऱ्याने स्कर्ट उडाल्यामुळे दिसली तिची…

By Viraltm Team

Published on:

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी आपल्या बोल्ड अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत असते. यावेळी देखील ती जेव्हा कॅमेऱ्यासमोर झोपाळ्यावर झोका खेळू लागली तेव्हा चाहते तिला पाहून दंग झाले.

खास गोष्ट हि आहे कि व्हिडीओमध्ये अभिनेत्री इतका छोटा स्कर्ट घालून झोपाळ्यावर बसली कि तिचा व्हिडीओ पाहून चाहते मदहोश झाले आहेत. इतकेच नाही तर अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने अशी कमेंट केली कि लोकांचे लक्ष वेधून घेतले. इतकेच नाही तर अभिनेत्रीने देखील अशी कमेंट केली कि चाहत्यांना धक्काच बसला.

व्हिडीओमध्ये जॉर्जिया एंड्रियानी पार्कमध्ये खेळताना दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये प्रमाणापेक्षा जास्त छोटा स्कर्टसोबत ग्रीन कलरचा क्रॉप टॉप घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच खुश पाहायला मिळत आहे. लुकबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्रीने ओपन हेयरवर लाईट मेकअप केला आहे.

व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडमध्ये एक म्युझिक ऐकायला मिळत आहे. या व्हिडीओला जॉर्जियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून शेयर केले आहे. जॉर्जियाने जसा हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरून शेयर केला तसे चाहते तिच्या व्हिडीओवर सतत कमेंट करत आहेत.

व्हिडीओला जसे जॉर्जिया एंड्रियानीने शेयर केले तसे गौहर खानचा पती जैद दरबारने कमेंट केली. जैद ने व्हिडीओ पाहताच कमेंट केली कि, मला वाटते कि तुला दुसरे कोणतेतरी गाणे या व्हिडीओवर लावायला हवे होते. तेच जॉर्जियाने कमेंट केली कि तक्रारीसाठी रुमानियाशी संपर्क साधा. यावर रूमानियाने कमेंट केली कि मला देखील दुसरे गाणे चांगले वाटते. यावर लगेच जॉर्जियाने कमेंट केली कि, किती खोटारडी आहेस तू.

तुमची मोलाची प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोचवा. ही माहिती तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा. हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया हि मोलाची आहे कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment