जंगलामध्ये लपला आहे एका मुलीचा चेहरा, ११ सेकंदामध्ये शोधा, फोटो Zoom करा मुलीचा चेहरा दिसेल…

By Viraltm Team

Published on:

सोशल मिडियावर भ्रमित करणारे फोटो नेहमी व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या समोर आला आहे. या फोटोमध्ये एक जंगल दिसत आहे, ज्यामध्ये एका मुलीचा चेहरा लपलेला आहे. हा फोटो एक पेंटिंग आहे ज्याला अशाप्रकारे डिझाइन केलेले आहे कि ज्यामध्ये एका मुलीचा चेहरा आहे. पण तो सहजपणे दिसत नाही. अशाप्रकाच्या फोटोला ऑप्टिकल इल्यूजन म्हंटले जाते, ज्यामध्ये लपलेले कोसे सोडवण्यामध्ये लोक फेल होतात.

ऑप्टिकल इल्यूजनने तुम्ही आपल्या बुद्धीची परीक्षा घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. असे म्हंटले जाते कि ऑप्टिकल इल्यूजन साइकोलॉजी एरियाचा भाग आहे. सोशल मिडियावर व्हायरल होणार्या या फोटोमध्ये एक जंगल दिसत आहे. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये लोकांना फोटोमधून मुलीचा चेहरा शोधून काढण्याचे आव्हान दिले गेले आहे.

अशाप्रकारचे फोटो पाहिल्यानंतर लोक कन्फ्यूज होतात. आप्टिकल इल्यूजन क्विज गेम खेळायला लोकांना खूप आवडते. या फोटोंमध्ये कोणतीना कोणती गोष्ट लपलेली असेत. जी सहजपणे दिसत नाही. अशा फोटोंद्वारे बुद्धीची चांगली कसरत होते. आज आम्ही तुमच्यासाठी असाच फोटो घेऊन आलो आहोत.

व्हायरल होत असलेल्या या फोटोला ऑप्टिकल इल्यूजनचे उत्तम उदाहरण मानायला हरकत नाही. तुम्ही या फोटोला लक्षपूर्वक पहा आणि सांगा कि मुलीचा चेहरा कुठे आहे. फोटोमध्ये मुलीचा चेहरा शोधण्यासाठी तुमच्याजवळ फक्त ११ सेकंद आहेत.

व्हायरल होत असेलेल्या या फोटोमध्ये मुलीचा चेहरा डोळ्यांचा समोरच आहे. पण तो सहजपणे दिसत नाही. फोटोमध्ये चेहरा खूपच हुशारीने लपवलेला आहे. ज्याला शोधण्यात चांगले चांगले फेल झालेत. आता हे पाहावे लागेल कि तुम्ही हे कोडे सोडवू शकता का नाही.

जर तुम्ही फोटोमधून मुलीचा चेहरा ११ मिनिटांमध्ये शोधून काढलात तर तुम्ही देखील खूपच जीनियस आहात असे मानले जाईल. या फोटोमध्ये ज्यांना चेहरा दिसलेला नाही त्यांनी काळजी करू नये. आम्ही वरती एक फोटो दिला आहे ज्यामध्ये तुम्ही मुलीचा चेहरा पाहू शकता.

Leave a Comment