फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी खूपच गरीब होते हे ५ अभिनेते, नंबर ५ तर स्त्यावर विकत होता पेन !

By Viraltm Team

Published on:

आज बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये जितकेसुद्धा प्रसिद्ध आणि मोठे अभिनेते आहेत त्यांना या ठिकाणी पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागले आहेत. प्रत्येकाला असे वाटते कि ते पहिला खूपच श्रीमंत होते. आणि बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी त्यांना जास्त मेहनत करावी लागली नव्हती. खरे तर हे आहे कि बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी अनेक कलाकार असे सुद्धा होते ज्यांना गरिबीचा सामना करावा लागला.

शाहरुख खान :- शाहरुख खान मुळचा दिल्लीचा आहे. त्याचे आईवडील श्रीमंत नव्हते. परंतु त्यांनी शाहरुखचे शिक्षण चांगल्या शाळेमध्ये करून घेतले. अनेकवेळा शाहरुख हे नोटीस करायचा कि त्याच्या कुटुंबामध्ये किती समस्या चालू आहेत परंतु तो कधीही मागे हटला नाही आणि आज तो बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो.अक्षय कुमार :- अक्षय कुमार चाँदनी चौकमध्ये राहत होता. त्याने गरिबीचा खूप सामना केला आहे. अक्षय एक सामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि त्याने बेंकोंकमध्ये वेटरचे काम देखील केले आहे आणि तिथेच त्याने कराटेचे प्रशिक्षण घेतले. परंतु आज भारतामध्ये अॅाक्शन साठी अक्षय कुमार या एकमेव अभिनेत्याला ओळखले जाते.मिथुन चक्रवर्ती :- बॉलीवूडमध्ये डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे अभिनेते मिथुन चक्रवर्तीचा जन्म पश्चिम बंगालमधील एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता. मिथुन दादाने सुद्धा आपल्या लहानपणी खूपच गरिबी पाहिली आहे. पण ते आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडो रुपयांचे मालक आहेत.रजनीकांत :- साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये रजनीकांतला देवासारखे पूजले जाते. ते आपल्या वेगळ्या स्टाइलमुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये ओळखले जातात. रजनीकांतसुद्धा एका गरीब परिवारातून आलेले आहेत पण आपले चित्रपट आणि दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांना संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते.जॉनी लीवर :- बॉलीवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लीवरला कोण नाही ओळखत. जॉनी लीवरला फक्त भारतामध्येचे नाही तर जगामध्येदेखील ओळखले जाते. जॉनी लीवरचे लहानपण खूपच गरिबीमध्ये गेले आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्या काळामध्ये त्याने रस्त्यावर पेन देखील विकले. यानंतर तो आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आला जिथे तो खूपच सफल झाला आणि आज तो करोडोंचा मालक आहे.

Leave a Comment