आलिया भट्ट आणि कॅटरीना कैफ या दोघींमध्ये एक खास कनेक्शन आहे. या कनेक्शनचे नाव आहे रणबीर कपूर. रणबीर आलिया आणि कॅटरीना दोघींचा देखील बॉयफ्रेंड राहिला आहे. तथापि सध्या रणबीर आलियाचा पती आहे तर कॅटरीना विक्की कौशलची पत्नी आहे.

एक बॉयफ्रेंड शेयर केल्यानंतर आलिया आणि कॅटरीनादरम्यान चांगली मैत्री आहे. यादरम्यान आता दोघींचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया वेदनेने इव्हळत आहे पण तरीही क्युट आलियावर कॅटरीनाला जरा देखील दया आली नाही.

ती खूपच सक्तीने तिच्यासोबत वागत आहे. वास्तविक आलिया जिममध्ये सिटअप्स करत आहे आणि कॅटरीना तिला मोटीवेट करत आहे. आलिया जेव्हा थकू लागले तेव्हा कॅटरीना तिला प्रोत्साहन देते. कॅटरीनाच्या सपोर्टमुळे आलिया आपल्या सिटअप्सचे टार्गेट पूर्ण करते.

हा जुना व्हिडीओ आहे पण सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कॅटरीना आणि आलिया दोघी जिमच्या आउटफिटमध्ये खूपच बो ल्ड दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक खूपच कमेंट करत आहेत.

एकाने लिहिले आहे कि दोन हसीना एकाच जिममध्ये, मला देखील जिमला जायचे आहे. तर एकाने लिहिले आहे कि दोघींनी आधी एकाच बॉयफ्रेंडला शेयर केले. आता जिम देखल शेयर करत आहेत. तर एका व्यक्तीने लिहिले आहे कि जरा विचार करा इथे रणबीर कपूर आला तर काय होईल?

आलिया भट्ट सध्या तिच्या प्रे ग्नंसीमुळे चर्चेमध्ये आहे. तिने २७ जूनला ग र्भ वती आसल्याचे जाहीर केले होते. या दरम्यान तिने रणबीरसोबत सोनोग्राफी करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर केला आहे. त्याचबरोबर कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि आमचे बाळ लवकरच येणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया आणि रणबीर कपूर लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. ३०० करोडच्या चित्रपटाचे तीन पार्ट बनणार आहेत. पहिला पार्ट ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तर कॅटरीनाबद्दल बोलायचे झाले तर तिचा टाइगर ३ चित्रपट डिसेंबरमध्ये दर्शकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय फरहान अख्तरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये ती रणवीर सिंहसोबत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)